Contact Us (संपर्क करा)

तुमच्याकडे जर काही सूचना, प्रश्न, GR संदर्भातील मदत, किंवा आमच्या लेखांबाबत प्रतिक्रिया असल्यास, कृपया खालील माध्यमांद्वारे आमच्याशी संपर्क साधा.

ईमेल:

helpmhgr@gmail.com

तुम्ही आमच्याशी खालील गोष्टींसाठी संपर्क करू शकता:

एखाद्या GR किंवा आदेशाविषयी शंका असल्यास
एखादी योजना किंवा भरती संदर्भात अपडेट हवी असल्यास
चुकीची माहिती आढळल्यास त्याची दुरुस्ती सुचवण्यासाठी
तुमच काही सरकार-संबंधित content आमच्याशी शेअर करायच असल्यास

आमच वचन:

आम्ही कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करत नाही. आमचा उद्देश केवळ अधिकृत, GR-आधारित माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण हा आहे.

Disclaimer:

MHGR.in ही कोणत्याही शासकीय संस्था/विभागाशी थेट संलग्न नाही.
आम्ही केवळ GR व अधिकृत शासकीय कागदपत्रांवर आधारित माहिती सादर करत आहोत.
कृपया अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत संकेतस्थळ किंवा कार्यालयातून खात्री करा