सरकारी नोकरी

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा विभाग अत्यंत उपयुक्त आहे. तलाठी, पोलीस, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, MPSC, शिक्षण व इतर सरकारी विभागांच्या भरतीचे GR, जाहिराती, अर्ज लिंक, पात्रता निकष, परीक्षा पद्धती व महत्वाच्या तारखा – हे सर्व इथे मराठीतून मिळेल. अधिकृत GR PDF, सोपी मांडणी व थेट अर्ज लिंकसह सविस्तर माहिती आम्ही देतो.